15 AUGEST 2025
राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय धाड येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला . यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. कु. बबिता माधवराव पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या प्रसंगी महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये भाषण, कवायत , बक्षीस वितरण, प्रभात फेरी इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले, या दरम्यान घेतलेले छायाचित्र खालील प्रमाणे .









.jpeg)


















No comments:
Post a Comment