आप्पाजी पाटील बहुउद्देशीय संस्था पिंपळगाव उंडा तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा व राजर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय धाड यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ यांची जयंती तथा युवकांचे प्रेरणास्थान युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .. संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री काळे सर यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली....
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य जाधव सर यांनी स्वीकारले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून रगडे सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले.
.विद्यार्थ्यांमधून मयुरी सोनवणे , पायल सोनवणे व भाग्यश्री भुतेकर यांनी मनोगत व्यक्त केले .तसेच आढाव सर भिसडे सर घोरपडे मॅडम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तायडे सर यांनी केले..
या समयी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते

.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)







.jpeg)


.jpeg)


.jpeg)



.jpeg)

.jpeg)












